Posts

Showing posts with the label political news

Donald Trump : रक्ताचा बदला घेणार ट्रम्प यांना धोका वाढला !

Image
  पुढच्या काही तासांमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध होणार किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना चर्चेसाठी अमेरिकेत बोलावून घेतले. या चर्चेत इराणमधील परमाणू शस्त्रांसंबंधात चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीमुळे इराणमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या बैठकीत इराणवर हल्ला करण्याच्या योजनेला मंजुरी मिळाल्याची चर्चा इराणमध्ये सुरु झाली आहे. त्यामुळे इराणी वृत्तपत्र कयहानने एका लेखात डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येबद्दल भविष्यवाणी केली आहे. (Donald Trump) आता कोणत्याही दिवशी, शहीद सुलेमानीच्या रक्ताचा बदला घेण्यासाठी, त्याच्या रिकाम्या कवटीत काही गोळ्या झाडल्या जातील, अशा शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांना धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे 48 तास अमेरिका, इस्रायल आणि इराण या तिन देशांची भूमिका काय असेल, याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेला तणाव पहाता इऱाणचे खामेनी यंनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे चर्चा कऱण्यासाठी वेळ माग...

Dhananjay Munde : मुंडेंचा मंत्रीपदाचा राजीनामा, संतोष देशमुख यांना न्याय मिळणार ?

Image
पदाची शपथ घेण्यापूर्वीपासूनच निरनिराळ्या वादात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. “धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे. मी तो स्वीकारला आहे आणि पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यांना पदमुक्त केले आहे,” अशी औपचारिक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस यांच्या मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्या कारकिर्दीतील हे सर्वात मोठे राजकीय संकट होय. (Dhananjay Munde) डिसेंबर महिन्यात बीडमधील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती. आरोपींनी क्रौर्याच्या सगळ्या सीमा ओलांडल्या. या घटनेमागे धनंजय मुंडे यांचा उजवा हात समजला जाणारा वाल्मिक कराड हाच असल्याचा आरोप पहिल्या दिवसापासून होत होता. भाजपा आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरले होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही त्यात उडी घेतली होती. हे दोघेही दररोज निरनिराळे पुरावे समोर आणत होते. या सर्वांमुळे मुंडे यांची गच्छंती अटळ आहे, हे अनेक दिवसांपासून स्पष्ट होते. विशेष म्हणजे मुंडे हे मुख्यमंत्री फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्...

'This' Prime Minister of Pakistan presented an anti-Hindu budget in India

Image
Liaquat Ali Khan became the first Prime Minister of Pakistan. Before that, he held the post of Finance Minister of India in the Interim Government formed under the leadership of Pandit Jawaharlal Nehru. In the year 1946, the Thanji Budget was introduced and it was called the Socialist Budget. But his budget was said to be anti-Hindu because of the gross tax. (Pakistan PM) He was the greatest Muslim League leader after Jinnah. So Jinnah gave him a place in the interim government as a representative of the Muslim League. He presented the first budget as the Finance Minister of India in the old Parliament House. who were said to be socialists. Due to his budget, businessmen became angry. They felt that their business was going to come to a standstill. A profit of Rs 1 lakh was taxed at 25 percent. Corporate tax was doubled. Along with this, some other taxes were introduced in the budget. He also announced the formation of a...

Canadian Prime Minister Trudeau had to apologize for throwing a party on the island

Image
  Canada and India currently have strained relations. There are some reasons behind this. In all this, Justin Trudeau i.e. Prime Minister of Canada is now playing the aggressive role. Trudeau is always in the media around the world. But today we are going to know about one such exploit of his which is called Aga Khan Scandal. After being caught in this scandal, Justin Trudeau had to explain. (Canada PM) Actually this story is from 2016. Canadian Prime Minister Justin Trudeau took his family to a private island in the Bahamas for a vacation. A woman MP from Canada O Regan also came there with her husband. Apart from this, Trudeau's Liberal Party President Anna Geni Sudha came with her husband. As soon as Trudeau returned, some questions were asked in attendance. Opponents began to allege that PM Trudeau had taken personal benefits from the famous businessman Aga Khan during the trip. On investigation, these allegations were fo...