Posts

Showing posts with the label Marathu news

Mobile : मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय करावे?

Image
  आजकाल मोबाईल आणि त्यातही स्मार्ट फोनशिवाय कोणाचेही पान हलत नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा या मनुष्याचा मूलभूत गरजा होत्या. मात्र आता यात मोबाईल ही चौथी गरज नकळतपणे ऍड झाली आहे. लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वच मोबाईलच्या आहारी गेल्याचे चित्र दिसत आहे. मोबाईलचे जेवढे दुष्परिणाम आहेत, तेवढीच आजच्या काळात त्याची गरज. त्यामुळे प्रत्येक जणं या मोबाईलची गरज ओळखून आपला मोबाईल जपत असतो.(Mobile) Marathi News मात्र कधी कधी अशी परिस्थिती येते की, चुकून आपला फोन पाण्यात पडतो किंवा पाण्यात भिजतो. आता फोन भिजल्यावर सगळेच पॅनिक नक्कीच होतात. एकतर फोन चालू होईल की नाही ही भीती, टेन्शन असते आणि दुसरे म्हणजे आपला महत्वाचा डाटा त्यात असतो. शिवाय फोनशिवाय कसे राहायचे हा देखील एक मोठा प्रश्न असतोच की. त्यामुळे सगळेच आपल्या फोनची स्वतःपेक्षा जास्त काळजी घेतात. पण चुकून फोन भिजला तर काय करावे? अनेक लोकं फोन ओपन करून तांदुळामध्ये ठेवतात? मग असे करणे योग्य आहे का? यासोबतच अजून काय उपाय करता येतील, जेणेकरून फोन खराब होणार नाही? चला जाणून घेऊया. (Social News) स्मार्टफोनमध्ये पाणी गेल्यास काय करावे? स्मा...