Goa : बीचेस नाही तर ‘ही’ ठिकाणं आहेत जी गोव्याच्या सौंदर्यात घालताय भर
गोव्याचे नाव घेतले की, डोळ्यासमोर येतात ते अतिशय सुंदर बीच, धमाकेदार पार्टी, बियर, नुसती मजा आणि मस्ती. सुंदर, आकर्षच बीच आणि नाईट लाईफसाठी गोवा बहुतकरून ओळखला जातो. गोव्यात तुम्ही कधीही, केव्हाही अगदी रात्रभर देखील समुद्र किनाऱ्यावर एन्जॉय करु शकता. देशातूनच नव्हे तर परदेशातून देखील भरपूर पर्यटक गोव्यामध्ये येत असतात. निळाशार अथांग समुद्र, बियर, फूड आणि नाईट लाइफ यामुळे अनेकांचा ओढा गोव्याकडे असतो. मात्र खरंच गोव्या फक्त यापुरतेच मर्यादित आहे का? या सर्व गोष्टी तर सगळ्यांच्याच परिचयाच्या आहे, मात्र यापलीकडे देखील गोव्याचे सौंदर्य आपल्याला पाहायला मिळते. गोव्यामध्ये बीचेस सोडून इतरही अनेक सुंदर प्रेक्षणीय स्थळं आहेत, जे पाहून नक्कीच तुम्हाला आनंद मिळेल. सध्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जे लोकं गोव्यामध्ये आहेत, त्यांनी नक्कीच या नवीन ठिकाणांना एक्सलपोर करू शकता. जाणून घेऊया या स्थळांबद्दल. (Goa) Marathi news आणखी शोधा गणपती अथर्वशीर्ष आरोग्य आणि कल्याण उत्पादने दीप अमावस्या संजु राठोड चांदीचे कड स्थानिक पर्यटन पॅकेजेस आरोग्य माहिती मराठी बातम्यांचे मासिक वर्गणी शेतीविषयक उत्पा...