Posts

Showing posts with the label Wildlife

Titus The Gorilla: आफ्रिकेच्या जंगलातील ‘Gangs of Wasseypur’

Image
  एका 4 वर्षांच्या पोरासमोर त्याच्या बापाची हत्या केली जाते, त्याच्या लहान बहिणीचा गळा आवळला जातो आणि त्याचे संपूर्ण घर उद्ध्वस्त केले जाते… पण मग हा 4 वर्षांचा मुलगा असा बदला घेतो की अख्खं Africa चं जंगल थरथर कापतं! ही गोष्ट आहे जंगलातल्या खऱ्या Gangs of Wasseypur ची! (Titus The Gorilla) गोष्ट सुरू होते 1978 च्या आसपास. Africa च्या घनदाट जंगलात Uncle Bert नावाच्या एका नर गोरिल्लाचा प्रचंड दबदबा होता. त्याची ताकद अशी होती की समोर आलेला शत्रू त्याचं नाव ऐकूनच गार व्हायचा. याच Uncle Bert चा मुलगा होता 4 वर्षांचा Titus ! बाप शक्तिशाली असल्यामुळे Titus ला कसलीच भीती नव्हती. पण एक दिवशी जंगलात काही शिकारी घुसले आणि त्यांनी Uncle Bert च्या कुटुंबावर अचानक हल्ला केला! (Titus The Gorilla) आपल्या 4 वर्षांच्या Titus ला आणि संपूर्ण कुटुंबाला वाचवण्यासाठी Uncle Bert पळून न जाता एकटा ढालीसारखा त्या शिकार्यांसमोर उभा राहिला. मात्र त्या शिकार्यांनी Uncle Bert च्या थेट डोक्यात गोळी झाडली आणि Titus च्या बापाचा शिरच्छेद केला! 4 वर्षांचा Titus एका झाडामागे लपून हे सर्व बघत होता; त्याच्या डोळ्यांसम...