Adhik Maas : अधिक महिन्यात का आहे तुळशी पूजनाला महत्त्व?

 सध्या अतिशय पवित्र असा अधिक महिना सुरु आहे. १७ मे पासून सुरु झालेला हा अधिक मास १५ जूनपर्यंत असणार आहे. या महिन्याला पुरुषोत्तम मास देखील म्हटले जाते. या महिन्यात भगवान विष्णूची पूजा करण्याला आणि विष्णू उपासना करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. अनेक लोकं या काळात विष्णुसहस्रनाम पठण आणि तुळशीची देखील पूजा करतात. अधिक महिन्यामध्ये तुळशी पूजन देखील लाभदायक मानले गेले आहे. अधिक महिन्यामध्ये अनेक महिला तुळशीशी संबंधित काही उपाय, पूजा देखील करतात. या महिन्यात धार्मिक मान्यतेनुसार तुळशीला पाणी वाहणे, तुळशीसमोर दिवा लावणे आदी उपाय करता. यामुळे घरात सुख-समृद्धी येते. तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानले जाते. अशावेळी अधिक मासच्या पाचव्या दिवशी तुळशीला उसाचा रस अर्पण करावा. यामुळे संपत्ती आणि समृद्धी येते. त्याच वेळी शत्रूंचा नाश होतो. तुळशीची पूजा करताना ‘महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी, आदि व्याधी हरा नित्यं तुलसी त्वं नमोस्तुते’ या मंत्राचा जप करावा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि साधकाला सुख-समृद्धी मिळते. तुळशीची पाने लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा कोणत्याही पैशाच्या जागी ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होतात. तसेच संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावणे देखील खूप शुभ आहे.

अधिक महिन्यात दान, जप, तप आणि सात्त्विक जीवनशैलीला विशेष महत्त्व दिले जाते. एकादशी व्रत, अन्नदान आणि धार्मिक साधनेमुळे मानसिक शांतता व आध्यात्मिक उन्नती मिळते, अशी श्रद्धा भक्तांमध्ये आहे. धार्मिक मान्यतेनुसार अधिक मासाला सुरुवातीला कोणत्याही देवतेने स्वीकारले नव्हते. त्यामुळे या महिन्याला ‘मलमास’ असे संबोधले जायचे. मात्र नंतर भगवान विष्णूंनी या महिन्याला स्वतःचे नाव देत “पुरुषोत्तम मास” म्हणून गौरव दिला. तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय मानली जाते. त्यामुळे या महिन्यात रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करणे, संध्याकाळी तुपाचा दिवा लावणे आणि “ॐ नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करणे अत्यंत फलदायी मानले जाते. तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानले जाते. अशावेळी अधिक मासच्या पाचव्या दिवशी तुळशीला उसाचा रस अर्पण करावा. यामुळे संपत्ती आणि समृद्धी येते. त्याच वेळी शत्रूंचा नाश होतो. तुळशीची पूजा करताना ‘महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी, आदि व्याधी हरा नित्यं तुलसी त्वं नमोस्तुते’ या मंत्राचा जप करावा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि साधकाला सुख-समृद्धी मिळते. तुळशीची पाने लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा कोणत्याही पैशाच्या जागी ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होतात. तसेच संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावणे देखील खूप शुभ आहे. 

पद्म पुराणातील माहितीनुसार केवळ तुळशीच्या दर्शनाने सर्व पापांचा नाश होतो. तुळशीला स्पर्श केल्याने शरीर शुद्ध होते. रोज नमस्कार केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते. यासोबतच जल अर्पण केल्याने यमाचे भय नाहीसे होते. यासोबतच तुळशीचे पूजन भगवान श्रीकृष्णाच्या जवळ घेऊन जाते. भगवंताच्या चरणी मोक्ष देणारे फळ देते, असा सांगितला गेला आहे. अधिक महिन्यात तुळशीच्या रोपाची पूजा करणे शुभ मानले जाते. नियमितपणे तुळशीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. यासोबतच सुख-समृद्धी प्राप्त होते, असे म्हटले जाते. तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानले जाते. अशावेळी अधिक मासच्या पाचव्या दिवशी तुळशीला उसाचा रस अर्पण करावा. यामुळे संपत्ती आणि समृद्धी येते. त्याच वेळी शत्रूंचा नाश होतो. तुळशीची पूजा करताना ‘महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी, आदि व्याधी हरा नित्यं तुलसी त्वं नमोस्तुते’ या मंत्राचा जप करावा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि साधकाला सुख-समृद्धी मिळते. तुळशीची पाने लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा कोणत्याही पैशाच्या जागी ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होतात. तसेच संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावणे देखील खूप शुभ आहे. 

धार्मिक श्रद्धेनुसार तुळशीसमोर दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि आर्थिक संकटे कमी होतात. तसेच तुळशीभोवती ११ किंवा २१ प्रदक्षिणा घातल्यास कुटुंबात सुख-शांती नांदते, अशी मान्यता आहे. अनेक ज्योतिष तज्ज्ञांच्या मते या काळात तुळशीची सेवा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा लाभते. जीवनात सुख, शांती आणि समृद्धीसाठी तुळशीच्या पानांनी श्री विष्णू सहस्रार्चना करावी. दररोज सकाळी स्नान वगैरे करून अधिक मासात जल अर्पण करावे. मात्र रविवारी आणि एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नये. तुळशीला जल अर्पण करताना ‘ओम नमो भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा जप करावा. तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानले जाते. अशावेळी अधिक मासच्या पाचव्या दिवशी तुळशीला उसाचा रस अर्पण करावा. यामुळे संपत्ती आणि समृद्धी येते. त्याच वेळी शत्रूंचा नाश होतो. तुळशीची पूजा करताना ‘महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी, आदि व्याधी हरा नित्यं तुलसी त्वं नमोस्तुते’ या मंत्राचा जप करावा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि साधकाला सुख-समृद्धी मिळते. तुळशीची पाने लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा कोणत्याही पैशाच्या जागी ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होतात. तसेच संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावणे देखील खूप शुभ आहे. 

अधिक महिन्यात सकाळी स्नान करताना रोज आंघोळीच्या पाण्यात तुळशीची पाने टाकून आंघोळ केल्याने फायदा होतो. असे केल्याने विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. शिवाय तुळशीसमोर संध्याकाळी नियमितपणे तुपाचा दिवा लावावा. यामुळे सुख समृद्धी मिळते. अधिकमासात भगवान विष्णूला नैवेद्य अर्पण करताना त्यावर तुळशीचे पान अवश्य ठेवा. तुळशीची पूजा केल्यानंतर तुळशीच्या रोपाची प्रदक्षिणा केल्यास शुभ फळ मिळते. अधिक मास दरम्यान तुळशीच्या रोपाला अर्पण केलेली लाल रंगाची चुनरी तुमच्या घराला सुख, समृद्धी आणि संपत्तीचे आशीर्वाद देते. तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानले जाते. अशावेळी अधिक मासच्या पाचव्या दिवशी तुळशीला उसाचा रस अर्पण करावा. यामुळे संपत्ती आणि समृद्धी येते. त्याच वेळी शत्रूंचा नाश होतो. तुळशीची पूजा करताना ‘महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी, आदि व्याधी हरा नित्यं तुलसी त्वं नमोस्तुते’ या मंत्राचा जप करावा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि साधकाला सुख-समृद्धी मिळते. तुळशीची पाने लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा कोणत्याही पैशाच्या जागी ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होतात. तसेच संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावणे देखील खूप शुभ आहे. 

तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानले जाते. अशावेळी अधिक मासच्या पाचव्या दिवशी तुळशीला उसाचा रस अर्पण करावा. यामुळे संपत्ती आणि समृद्धी येते. त्याच वेळी शत्रूंचा नाश होतो. तुळशीची पूजा करताना ‘महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी, आदि व्याधी हरा नित्यं तुलसी त्वं नमोस्तुते’ या मंत्राचा जप करावा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि साधकाला सुख-समृद्धी मिळते. तुळशीची पाने लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा कोणत्याही पैशाच्या जागी ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होतात. तसेच संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावणे देखील खूप शुभ आहे. 

this blog was originally published on https://gajawaja.in/adhik-maas-2026-adhik-maas-do-these-remedies-in-front-of-tulsi/


Comments

Popular posts from this blog

Mobile : मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय करावे?

वयाच्या 20 व्या वर्षात मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे का महत्वाचे?

Health : कॅन्सर होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी